Mr. DHIRAJ DHAIRYASHIL KARALE

Profile Link

Hi, I'm Mr. DHIRAJ DHAIRYASHIL KARALE


नमस्कार, DK Technos या आयटी कंपनी कडून माझी ओळख. मी 2017 साली कोल्हापूर विद्यापीठ मधून बी.टेक (कम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी) यामध्ये शिक्षण पूर्ण केले. मुळगाव परंडा तालुक्यातील नालगाव हे असून सध्या सोलापूर येथे स्थायिक आहे .2018 मध्ये बार्शी या शहरातून व्यवसाय सुरू केला व आजतागायत डीके टेक्नो च्या तीन संस्था कार्यरत असून ४ थ्या संस्थेचे काम पुणे येथे सुरू आहे. 20 पेक्षा अधिक इनहाऊस कामगार आणि 50 पेक्षा अधिक बाहेरील नव व्यवसायिकांना आम्ही रोजगार दिले आहेत. आमची कंपनी बऱ्याच इंटरनॅशनल कंपन्यांसाठी सेवा प्रदान करते.


Personal Contact:

Call me at : 9890093759

Mail me at : karaledhiraj@gmail.com

Address location : .

About My Business

.