Member login
RMEA business community

DK Technos

DK Technos

Business overview

We are from *DK TECHNO'S* an IT Industry providing variety of Products And Services from 3+ years. continuosly providing technology edge solution as per business requirements. We offer Products And Services like: ✅ Software Development ✅ Website Development ✅ Mobile App Development ✅ Digital Marketing ✅ Customer Relationship Management DK Techno's ????4th Floor Shubhray Tower Datta Chowk Solapur

आमच्या काही सर्विसेस: ✅ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ✅ वेबसाईट, पोर्टल , वेब ॲप ✅ मोबाईल ॲप ✅ डिजिटल मार्केटिंग, फेसबुक मार्केटिंग, पत्ता: ???? ४ था मजला, शूभराय टॉवर ,दत्ता चौक, सोलापूर ???? नंदी हाईट्स , औसा रोड , लातूर ???? शनी पेठ, जळगाव

The person behind the business

DHIRAJ DHAIRYASHIL KARALE

RMEA member

Computer

नमस्कार, DK Technos या आयटी कंपनी कडून माझी ओळख. मी 2017 साली कोल्हापूर विद्यापीठ मधून बी.टेक (कम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी) यामध्ये शिक्षण पूर्ण केले. मुळगाव परंडा तालुक्यातील नालगाव हे असून सध्या सोलापूर येथे स्थायिक आहे .2018 मध्ये बार्शी या शहरातून व्यवसाय सुरू केला व आजतागायत डीके टेक्नो च्या तीन संस्था कार्यरत असून ४ थ्या संस्थेचे काम पुणे येथे सुरू आहे. 20 पेक्षा अधिक इनहाऊस कामगार आणि 50 पेक्षा अधिक बाहेरील नव व्यवसायिकांना आम्ही रोजगार दिले आहेत. आमची कंपनी बऱ्याच इंटरनॅशनल कंपन्यांसाठी सेवा प्रदान करते.

Professional background
B.Tech

Products & offerings

Custom Software

Custom Software

Custom Software

व्यवसाय नुसार उत्तम प्रकारचे तंत्रज्ञान प्रणाली आम्ही सुचवतो आणि देतो

वेबसाईट

वेबसाईट

Web design

डिजिटल मार्केटिंग

Digital Marketing

Mobile App Development

Mobile App Development

Mobile App Development

custom Mobile App Development

A shared ambition. A stronger tomorrow.

Your next connection
could change your business.

Start a conversation. Discover an opportunity. Grow with your community.

Connect with RMEA