Member login
RMEA business community

Mondhe Motors

मोंढे मोटर्स

Business overview

Since 1994, we're the Authorised Dealer of Royal Enfield and it's one of the oldest dealership in India . We won The Best Service, Best Dealer, Best Service Exemplary awards, We were a Member of National Advisory Committee of Royal Enfield in 2001. Now we are having our 3S Setup at Solapur VIP Road,Pandharpur, Sangola and Mangalwedha

सोलापूर आणि तत्सम परिसरात ,"मोंढे म्हणजे बुलेट व बुलेट म्हणजे मोंढे" हे सर्वश्रुत आहे . भारतातील सर्वात पहिल्या काही चुनिंदा डिलार्शीप पैकी एक ही डिलर्शीप आहे . आज पर्यन्त अनेक अवार्ड्स ने सन्मानित झालेली ही भारतातील निवडक डिलर्शीप पैकी एक , त्यातील प्रामुख्याने "बेस्ट डीलर, बेस्ट सर्विस , सर्व्हीस एक्साम्प्लेरी अवॉर्डस , बेस्ट कस्टमर केअर अवॉर्ड वैगरे. रॉयल एनफिल्ड च्या नँशनल अँडवायसरी कमिटी वर नेमणूक झालेली एकमेव डिलर्शीप. येथे प्रामुख्याने बुलेट कस्टमायझेशन पासून सर्व कामे खात्रीपूर्वक केली जातात , जुन्यात जुनी बुलेट सुद्धा पूर्ण पूर्वस्थीतीत तयार करून दिली जाते . अनेक वर्षांपासून चा अनुभव व पार्टस ची उपलब्धता असलेने खात्रीपूर्वक कामासाठी महाराष्ट्र ,आंध्रप्रदेश व कर्नाटकात मोंढे मोटर्स चे नाव आदराने घेतले जाते.

The person behind the business

PAVAN SANTOSHRAO MONDHE

RMEA member

Twowheeler showroom

आम्ही रॉयल एनफिल्ड , महिंद्रा ट्रक्स आणि बसेस , यो इलेक्ट्रिक बाईक , डिजिटल होम सिक्युरिटी सिस्टीम संपूर्ण भारतीय बनावटीचे अधिकृत विक्रेते आहोत , सेंट्रल गवरमेन्ट अप्रुव वायरलेस सिक्युरिटी सिस्टिम या फक्त आपल्याकडेच मिळतात , सोलापूर व नजीकच्या जिल्ह्यात ज्यास्तीत ज्यास्त ब्यांक्स ,बंगलो , फार्म हाऊस , ज्वेलरि शॉप्स , फ्याक्ट्री मध्ये आपल्या सिस्टीम बसवलेल्या आहेत, " बुलेट म्हणजे मोंढे , मोंढे म्हणजे बुलेट " हे श्लोगन तर सर्वश्रुत आहेच. भारतातील सर्व प्रथम इलेक्ट्रिक बाईक सोलापूर मध्ये आणण्याचा मान व बेस्ट डीलर चा बहुमान मोंढे ऑटोमोबाईल ला मिळाला आहे. नवं नवीन तंत्रध्यानाणे परिपूर्ण महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सर्व ट्रक्स, बसेस,टिप्पर,बल्कर , मिक्सर ,कंटेनर चे एकमेव सेल्स व सर्व्हीस चे भव्य दालन सोलापूर पुणे हायवे वर सावलेश्वर येथे आहे. विठ्ठल नगरी पंढरपूर येथे इसबावी स्थित एकमेव थ्री स्टार कॅटॅगरीत मोंढे हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत ," रॉयल क्लार्क इन " हे सर्व सुविधा युक्त हॉटेल आहे.

Professional background
BSc. DBM, BJ. DAE.

A shared ambition. A stronger tomorrow.

Your next connection
could change your business.

Start a conversation. Discover an opportunity. Grow with your community.

Connect with RMEA