Mr. PAVAN SANTOSHRAO MONDHE

Profile Link

Hi, I'm Mr. PAVAN SANTOSHRAO MONDHE


आम्ही रॉयल एनफिल्ड , महिंद्रा ट्रक्स आणि बसेस , यो इलेक्ट्रिक बाईक , डिजिटल होम सिक्युरिटी सिस्टीम संपूर्ण भारतीय बनावटीचे अधिकृत विक्रेते आहोत , सेंट्रल गवरमेन्ट अप्रुव वायरलेस सिक्युरिटी सिस्टिम या फक्त आपल्याकडेच मिळतात , सोलापूर व नजीकच्या जिल्ह्यात ज्यास्तीत ज्यास्त ब्यांक्स ,बंगलो , फार्म हाऊस , ज्वेलरि शॉप्स , फ्याक्ट्री मध्ये आपल्या सिस्टीम बसवलेल्या आहेत, " बुलेट म्हणजे मोंढे , मोंढे म्हणजे बुलेट " हे श्लोगन तर सर्वश्रुत आहेच. भारतातील सर्व प्रथम इलेक्ट्रिक बाईक सोलापूर मध्ये आणण्याचा मान व बेस्ट डीलर चा बहुमान मोंढे ऑटोमोबाईल ला मिळाला आहे. नवं नवीन तंत्रध्यानाणे परिपूर्ण महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सर्व ट्रक्स, बसेस,टिप्पर,बल्कर , मिक्सर ,कंटेनर चे एकमेव सेल्स व सर्व्हीस चे भव्य दालन सोलापूर पुणे हायवे वर सावलेश्वर येथे आहे. विठ्ठल नगरी पंढरपूर येथे इसबावी स्थित एकमेव थ्री स्टार कॅटॅगरीत मोंढे हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत ," रॉयल क्लार्क इन " हे सर्व सुविधा युक्त हॉटेल आहे.


Personal Contact:

Call me at : 9423591472

Mail me at : pavanmondhe@gmail.com

Address location : .

About My Business

.

Business Name:Mondhe Motors

Business Description::Since 1994, we're the Authorised Dealer of Royal Enfield and it's one of the oldest dealership in India . We won The Best Service, Best Dealer, Best Service Exemplary awards, We were a Member of National Advisory Committee of Royal Enfield in 2001. Now we are having our 3S Setup at Solapur VIP Road,Pandharpur, Sangola and Mangalwedha

Business Contact : 9423591471

Business Mail : vishnumondhe@gmail. com

Business Address :Mondhe Motors 8.City Pride Building Old Employment Chowk VIP Road Solapur - 413001